इंग्रजी व हिंदी विभाग / English and Hindi Department

इंग्रजी व हिंदी विभाग


इंग्रजी व हिंदी पुस्तकांसाठी स्वतंत्र विभाग असून सभासदांसाठी तेथे मुक्तद्वार आहे तसेच वाचनालयातील कोणतेही पुस्तक वा नियतकालिक घरी नेण्याऐवजी तेथे बसून वाचण्यासाठी सोयीची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.