संस्थाकालीन कागदपत्रे विभाग / Department of Institutional Documents

संस्थाकालीन कागदपत्रे विभाग


इचलकरंजी संस्थानचे अधिपती श्रीमंत नारायणराव बाबासाहेब यांनी संग्रहित केलेले विविध अहवाल, सरकारी कामकाजाची दप्तरे, प्रकाशित केलेली पुस्तके, ग्रंथमाला, त्यांनी स्वतः लिहिलेली व अनुवादीत केलेली ग्रथसंपदा, संस्थानाची ऐतिहासिक माहिती इत्यादी कागदपत्रे स्वतंत्रपणे जपणूक करून ठेवण्यात आली आहे.