इचलकरंजी जहागिरीच्या काळातील अनेक नामवंत चित्रकारांची जलरंग व तैलरंगातील उत्तमोत्तम चित्रसंपदा या दालनात आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली आहे.