वृत्तपत्रे व नियतकालिके विभाग
मुक्तद्वार विभागात दैनिक वृत्तपत्रे वाचकांसाठी उपलब्ध असतात. सभासद व नागरिक त्याचा लाभ घेतात. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील विविध वर्तमानपत्रे व नियतकालिके यांचा नियमित वाचक वर्ग आहे. जेष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी हा विभाग तळमजल्यावर ठेवण्यात आला आहे.