संक्षिप्त इतिहास
सुमारे १५० वर्षांचा इतिहास असणारे इचलकरंजीचे ‘आपटे वाचन मंदिर’ हे महाराष्ट्रातील नावाजलेले ग्रंथालय आहे. अव्वल ब्रिटीश अमदानीत इचलकरंजी संस्थानाचे अधिपती श्रीमंत गोविंदराव आबासाहेब घोरपडे यांच्या प्रेरणेने १८७० साली या ग्रंथालयाची स्थापना ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ या नावाने झाली.
अधिक बघा